आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Deepika Padukone Is Training Hard For Her Vin Diesel Movie \'XXX\'!

हॉलिवूडसाठी जिममध्ये घाम गाळतेय दीपिका, पाहा वर्कआउट करतानाचे 3 VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्कआउट करताना दीपिकाचा व्हिडिओ... - Divya Marathi
वर्कआउट करताना दीपिकाचा व्हिडिओ...
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर जिममधील वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिका पदुकोण अमेरिकन दिग्दर्शक डीजे कुरोसोच्या 'ट्रिपल एक्स द रिर्टन ऑफ एक्सजेंडर केज' या सिनेमात विन डीजलसोबत काम करणारेय. या सिनेमासाठी दीपिका फिगरकडे विशेष लक्ष देतेय. दीपिकाशिवाय तिची ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनीही दीपिका वर्कआउट करतानाचे दोन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सर्व व्हिडिओजमध्ये दीपिकाचं हार्ड वर्क दिसतयं.
'XXX' सिनेमात दीपिका एका शिका-याच्या भूमिकेत असून केजची प्रेयसीदेखील आहे. हा सिनेमा ट्रिपल एक्स सीरिजचा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात नीना डोबरेव आणि रुबी रोजसुद्धा झळकणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जिममधील दीपिकाचे खास व्हिडिओ...