आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा दिसले गीता बसराचे बेबी बंप, जुलैमध्ये 'बाबा' होणार भज्जी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बसरा बेबी शॉवरदरम्यान,ma उजवीकडे हरभजन सिंह - Divya Marathi
गीता बसरा बेबी शॉवरदरम्यान,ma उजवीकडे हरभजन सिंह
मुंबई: अलीकडेच क्रिकेटर हरभजन सिंहची (भज्जी) पत्नी आणि अभिनेत्री गीता बसराचे बेबी शॉवर झाले. व्हाइट थीमवर झालेल्या या सेरेमनीमध्ये गीताच्या फ्रेंड्स सामीव झाल्या होत्या. यादरम्यान पहिल्यांदा तिचे बेबी बम्प दिसले. गीता बसरा पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची डिलिव्हरी जुलैमध्ये UKमध्ये होणार आहे. हरभजन आणि गीताचे लग्न मागील वर्षी 29 ऑक्टोबरला जालंधरमध्ये झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गीताच्या बेबी शॉवरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...