आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या इंडियन अॅक्ट्रेसला येत नाही हिंदी, बॉलिवूडमधील एन्ट्रीसाठी संधीच्या शोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - मॉडेल आणि अॅक्ट्रेस इहाना ढिल्लोने एका मुलाखतीत आपल्या करिअर आणि पंजाबी सिनेमाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. इहानाच्या म्हणण्यानुसार, फिल्म आणि सिनेमा यात फरक आहे. पंजाबी असूनही तिला बॉलिवूड सिनेमा अधिक पसंत आहे. बॉलिवूडमधील डायरेक्टर संजय लीला भंसाळी तिचा फेव्हरेट आहे तर अभिनेत्यांमध्ये इरफान खान तिला आवडतो.

संधी मिळाली तर काम करण्याची इच्छा...
- इहानाला संधी मिळालीतर तर तिला बॉलिवूडमध्ये काम करायला आवडेल असे तिने सांगितले.
- इहाना पंजाबमधील फरीदकोट येथील आहे. मात्र कित्येक वर्षांपासून ती कॅनडामध्ये राहाते.
- इहाना सांगते की पंजाबी भाषा आणि पंजाबी संस्कार माझ्या रक्तात आहे. इंग्रजीही तिच्या जिभेवर नाचते मात्र हिंदी बोलताना ती अडखळते.
- इहाना सध्या हिंदी बोलण्याचा सराव करत आहे. बॉलिवूडमधून चांगले प्रपोजल मिळाले तर ती काम करण्यास उत्सूक आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
> चित्रपट निवड
> पंजाबी सिनेमा
> पुरुषांच्या वर्चस्वाबद्दल इहानाचे मत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...