आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीचा इंडस्ट्रीमध्ये 90 वर्षे राहाण्याचा प्लॅन, म्हणाली - मी बेस्ट आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माझ्याबद्दल कोण काय विचार करतो याने मला काहीही फरक पडत नाही. 'मी बेस्ट आहे, हे मला माहित आहे. त्यामुळेच मी इंडस्ट्री मध्ये 90 वर्षांपर्यंत राहाण्याचा प्लॅन तयार केला आहे. मी बॉलिवूडमधील 'लंबी रेस का घोडा' आहे. ग्रेडने मला काहीही फरक पडत नाही.' हे म्हणणे आहे अभिनेत्री कल्कि कोचलिनचे. कल्कि तिच्या अपकमिंग फिल्मच्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्लीला आली होती. यावेळी तिने स्वतःला करिअर फोकस्ड असल्याचे सांगितले. कल्किचे म्हणणे आहे, की अजून बऱ्याच भूमिका अशा आहेत ज्या मला करायचा आहेत. माझे फॅन्स मला नेहमी नव्या भूमिकेत पाहू इच्छितात, ते नेहमीच मला नव्या रुपात पाहातील. 
ऐतिहासिक फिल्म करण्याची इच्छा 
- कल्किला इतिहासातील अजरामर व्यक्तीरेखा साकारायची आहे. ती म्हणाली माझे स्वप्न आहे की ऐतिहासिक व्यक्तीमत्वावर तयार होणाऱ्या बायोपिकमध्ये मला काम करायचे आहे. 
- पद्मावतीमधील दीपिकाच्या अभिनयाचे कौतूक करताना अशीच एखादी व्यक्तीरेखा साकारायला मला आवडेल. 
 
लवकरच वेब सीरिजमध्ये झळकणार 
- कल्कि लवकरच दिल्लीच्या जोया अख्तर दिग्दर्शित नव्या वेब सीरिजची शुटिंग सुरु करणार आहे. 
- दिल्लीबद्दल कल्कि म्हणाली, हे शहर खाद्य संस्कृतीपासून शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टींसाठी बेस्ट आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, पाहा कल्किचे विविध मूडमधील फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...