आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऐ दिल है मुश्किल'च्या या अॅक्ट्रेसने केले लग्न, शेअर केले Wedding Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीसा हेडन आणि डिनो. - Divya Marathi
लीसा हेडन आणि डिनो.
मुंबई - हाउसफुल-3 ची अॅक्ट्रेस लीसा हेडनने 29 ऑक्टोबरला तिचा ब्वॉयफ्रेंड डिनो ललवानी याच्याशी विवाह केला. दोघांनी थायलंडच्या फुकेटमधील अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये लग्न केले. लीसाने तिच्या लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यादरम्यान लीसाने लाँग व्हाइट गाउन तर डीनोने व्हाइट ब्लेझर परिधान केले होते. लीसाने काही दिवसांपूर्वीच डिनोबरोबर लग्नाची घोषणा केली होती.

पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश एन्टरप्रिन्योर आहेत डिनोचे वडील
लीसाचा नवरा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश एन्टरप्रिन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. ते दोघे जवळपास दीड वर्षापासून डेट करत होते. लीसाने काही दिवसांपूर्वीच लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' मध्येही लीसाची भूमिका आहे. त्याआधी ती क्वीन, 'हाउसफुल 3' मध्ये झळकली होती.

पुढे पाहा, लीसाच्या लग्नाचे आणखी काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...