आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: धोनीबरोबर अफेयरने चर्चेत आली होती ही अॅक्ट्रेस, झळकणार Bold भूमिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/चेन्नई - चेन्नई बेस्ड अॅक्ट्रेस लक्ष्मी राय लवकरच 'जुली 2' मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे लक्ष्मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटांत तिचा भलताच बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी धोनी आणि लक्ष्मी यांच्यात अफेयर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या.  2008 मध्ये आईपीएल दरम्यानही त्यांच्या डेटींगच्या बातम्या आल्या होत्या. 

5 मे 1989 रोजी बंगळूरूमध्ये जन्मलेल्या लक्ष्मीने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली. अनेक जाहिरातींमध्ये लक्ष्मी झळकली आहे. 2005 साली 'कारका कसडारा' या सिनेमातून तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'मुनि 2- कांचा', 'मनकथा', 'रॉक एन रोल', 'अन्नान थम्बी', 'हरिहर नगर', 'अन्नान थम्बी', 'नेकू-नाकू', 'मिन्चिना ओटा', 'धाम-धूम', 'राजधानी राजा'सह अनेक सिनेमांमध्ये झळकली. लक्ष्मीने बॉलिवूड इंडस्ट्रीतसुद्धा एन्ट्री घेतली आहे. ए. आर. मुरुगदास यांच्या 'अकीरा' या सिनेमात ती झळकली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, राय लक्ष्मी आणि धोनीच्या अफेयरबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...