आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री राखी अनेक वर्षांनी प्रेक्षकांसमोर, आता असा बदलला लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  प्रसिद्ध गीतलेखक गुलजार यांची पत्नी आणि बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी या अनेक वर्षानंतर कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव पुरस्काराला त्यांनी हजेरी लावली होती.
 
गुलाबी साडीतील राखी आजही तितक्याच सुंदर दिसत होत्या. यादरम्यान ते सायरा बानो 
यांच्यासोबत राखी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आल्या. 
 
जॅकी श्रॉफ यांनीही या पुरस्काराला उपस्थिती लावली. इतक्या वर्षानंतर राखी यांना पाहताच जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या पाया पडल्या. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, या पुरस्कार सोहळ्याचे अनेक PHOTOS 
 
 
बातम्या आणखी आहेत...