आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी गळा चिरुन तर कुणी गळफास घेऊन... या 10 अभिनेत्रींनी केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेजबरुआ हिने दोन दिवसांपूर्वी गुडगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात तिने एक भूमिका साकारली होती. 30 वर्षीय बिदिशा कला विश्वात चांगलीच नावाजली होती. बऱ्याच स्टेज शोमध्येही तिनं परफॉर्म केलंय. तिच्या मृत्युमुळे सध्या अनेकांनाच धक्का बसला आहे. बिदिशाच्या वडिलांनी तिला फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. घटनास्थळावरुन सुसाइड नोट मिळाली नाहीये. बिदिशा अलीकडेच तिच्या नव-यासोबत मुंबईहून गुडगावला शिफ्ट झाली होती. वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते. 

बिदिशाच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीतील आणखी काही अभिनेत्रींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलेले होते. जाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी..  

सय्याम खन्ना (मोना खन्ना)
बॉलिवूडमध्ये स्थापित होण्यासाठी संघर्ष करणा-या अभिनेत्री सय्याम खन्ना अर्थातच मोना खन्नाने 2014 साली आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. मुंबईतील यारी रोड परिसरात राहत्या फ्लॅटमध्ये तिने पंख्याला गळफास घेतला होता. 28 वर्षीय सय्यामने केवळ दोनच सिनेमांत काम केले होते.  'द हॉन्टेड हाउस' आणि 'द लास्ट हॉरर' हे तिचे सिनेमे होते. फिल्म इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले होते. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, आत्महत्या केलेल्या 8 अभिनेत्रींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...