एन्टरटेन्मेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्सोया प्रेग्नंसीनंतर फिट होण्यासाठी जीममध्ये चांगलीच मेहनत घेत आहे. रोज ती जिमच्या बाहेर घाम गाळत असल्याचे पाहायला मिळते. पण सुंदर दिसण्यासाठी अॅक्ट्रेसेस आणखी एका मार्गाचा अवलंब करतात. तो म्हणजे प्लास्टीक सर्जरी. करीनानेही यापू्र्वी प्लासिटीक सर्जरी केलेली आहे.
नाकावर करुन घेतली करीनाने शस्त्रक्रिया...
बॉलिवूडची ग्लॅमरस अॅक्ट्रेस करीना कपूर खानने आपल्या सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी नाकावर प्लास्टिक सर्जरी करुन घेतली आहे. सर्जरीनंतर करीनाचा लूक बघता, तिने योग्य निर्णय घेतला असे म्हणता येईल. करीनाचा पूर्वीचा आणि लेटेस्ट लूक तुम्ही वरील छायाचित्रात बघू शकता.
बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी सर्जरीची मदत घेतलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे आजवर यापैकी कोणत्याही अभिनेत्रीने सर्जरी करुन घेतल्याचे मान्य केलेले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या चेह-याचा कायापालट करुन घेतलेल्या बी टाऊनमधील अभिनेत्रींविषयी...