आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलिवूड आणि दक्षिणेच्या या 10 अभिनेत्रींना झालीये अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे सुकन्याची दोन छायाचित्रे आणि (उजवीकडे) श्वेता बसु प्रसाद - Divya Marathi
डावीकडे सुकन्याची दोन छायाचित्रे आणि (उजवीकडे) श्वेता बसु प्रसाद
एन्टरटेन्मेंट डेस्कः सेक्स रॅकेटप्रकरणी अलीकडेच \'सावधान इंडिया\' या क्राइम बेस्‍ड शोमध्ये काम करणा-या अभिनेत्रीला अटक झाली आहे. ही अभिनेत्री देहविक्रीसाठी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत चार्ज करत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी एक सापळा रचून या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

तसे पाहता सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली ही पहिली अभिनेत्री नाहीये, यापूर्वीसुद्धा अनेक अभिनेत्रींचा या यादीत समावेश झाला आहे. एक नजर टाकुया या प्रकरणांवर...

चेन्नईच्या हॉटेलमध्ये झाली होती सुकन्याला अटक 
तामिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर सुकन्याला चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये देहविक्री करत असल्याच्या आरोपात अटक झआली होती. यावर्षी मार्च महिन्यात तिला अटक झाली होती. आर्थिक तंगीमुळे सुकन्याने देहविक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे तिला अटक झाल्यानंतर समोर आले होते. 

पुढे जाणून घ्या, सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या आणखी काही अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...