आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: या अभिनेत्रीने चित्रपटात येण्यासाठी सोडले शिक्षण, कुरळ्या केसांमुळे झाली होती अनेकदा रिजेक्ट..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री अदा शर्मा आज तिचा 28 वा वाढदिवस साजरा करतेय. '1920' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अदाने तिच्या क्युट लुक्समुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. भूताने झपाटलेल्या स्त्रीची भूमिका तिने केली होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक तसेच क्रिटीक्स- नेही तिचे कौतुक केले. यासाठी अदाला बेस्ट डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 
 
आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी..
 
'1920' च्या यशानंतर अदाने 'हँसी तो फंसी' या चित्रपटात दिसून आली होती. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांनी काम केले होते. अदा आता सध्या तेलुगु चित्रपट सृष्टीत अॅक्टिव आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये अदाचे दोन तेलुगु चित्रपट रिलीज झाले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या अदाविषयी काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...