आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रीनिंगला शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली संजय दत्तची \'मुलगी\', हे सेलेब्सही होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फरहान अख्तर आणि डायना पेंटीचा अपकमिंग चित्रपट 'लखनऊ सेंट्रल'ची स्क्रीनिंग नुकतीच मुंबईत झाली. यावेळी चित्रपटाच्या स्टारकास्टशिवाय बॉलिवुड सेलेब्सची उपस्थिती होती. 'भूमि' चित्रपटात संजय दत्तच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका करणाऱ्या अदिती राव हैदरीशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही पत्नी आणि मुलगी सारासह पोहोचला होता. 

हे सेलेब्सही पोहोचले.. 
या सेलिब्रिटींचीशिवाय तापसी पन्नू, कृती सेनन, रिचा चड्ढा, आयुष्मान खुराना, चित्रांगदा सिंह, चंकी पांडे, दीया मिर्झा आणि तिचा पती साहिल संघा, सोफी चौधरी, राधिका आपटे, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि गोल्डी बहल यांची उपस्थिती होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...