आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा मुलीसोबत दिसले राणी मुखर्जीचे पती, व्हायरल होत आहे PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी मुखर्जीचे पती डायरेक्टर-प्रोड्यूसर मुलगी आदिरासोबत पोझ देताना दिसले. हा फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. हा फोटो कधी क्लिक केला आहे याची माहिती नाही. आदिराचा जन्म 9 सप्टेंबर 2015 मध्ये झाला होता. तेव्हापासून पहिल्यांदाच वडील आदित्यसोबतचा फोटो मिडियासमोर आला आहे. याअगोदर आदिराच्या पहिल्या बर्थडेला राणी मुखर्जीने एका लेटरसोबत एक फोटो फॅन्ससोबत शेयर केला होता. ज्याची झलक आपण पुढील स्लाईडवर पाहणार आहोत...
बातम्या आणखी आहेत...