आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फिल्मने डेब्यू करत आहे पोर्नस्टार, कधी करत होती रेस्त्राँमध्ये काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कोच्ची - वेल नोन अमेरिकन पोर्नस्टार मिया खलीफा लवकरच मल्याळम फिल्म मधून डेब्यू करत आहे. अपकमिंग मल्याळम फिल्म 'Chunkzz 2: The Conclusion'मधून मिया खलीफा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. डायरेक्टर ओमल लुलुने सांगितल्यानुसार, मिया या फिल्ममध्ये एक अॅटम नंबर करताना दिसणार आहे. फिल्मची शुटिंग 2018 पासून सुरु होण्याची शक्यता आहे. 
 
पोर्न इंडस्ट्री सोडून आता करते हे काम 
- पोर्नस्टार म्हणून प्रसिद्ध असलेली मिया खलीफाने ही इंडस्ट्री सोडली असून आता ती जर्नलिस्ट आहे. 
- अॅडल्ट फिल्ममध्ये काम करण्यापूर्वी मिया खलीफा रेस्त्राँमध्ये काम करत होती. मॉडलिंगमध्ये करिअर करण्याची तिला इच्छा होती. मात्र अॅडल्ट फिल्मच्या प्रोड्यूसरने तिला फिल्मची ऑफर दिली आमि त्यानंतर लवकरच ती पोर्नस्टार म्हणून प्रसिद्ध झाली. 
- मिया खलीफा जगातील टॉप-10 पोर्नस्टार पैकी एक आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये बिग बॉसची ऑफर नाकारली होती... 
बातम्या आणखी आहेत...