आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे झाले 'ए दिल है मुश्किल'मधील अनुष्काच्या लग्नाचे शूटिंग, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः राजस्थानमधील नवलगड हे ठिकाण शूटिंगसाठी बॉलिवूडची पसंत ठरत आहे. रणबीरपासून ते अर्जुन कपूरपर्यंत अनेक स्टार्स येथे शूटिंगसाठी येऊन गेले आहेत. वादात सापडलेला ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा स्टारर 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या काही भागाचे शूटिंग याच ठिकाणी झाले आहे. मार्च 2016 मध्ये सिनेमाची संपूर्ण येथे टीम पोहोचली होती. सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याचे कळताच मोठ्या संख्येने चाहते येथे दाखल झाले होते. शूटिंगच्या काळात काळ्या पडद्यांनी झाकण्यात आला होता सेट...

- सिनेमाच्या शूटिंगविषयी कळताच लोकांनी मोठी गर्दी येथे जमली होती.
- हॉटेलमध्ये सिक्यूरिटी अधिक असल्याने लोकांना शूटिंग बघणे शक्य झाले नव्हते.
- नवलगड येथील कोठीच्या गेटला काळ्या पडद्यांनी झाकण्यात आले होते. मात्र तरीसुद्धा लोक शूटिंग बघण्यासाठी आजूबाजूच्या घराच्या छतांवर चढले होते.

चित्रीत झाले सीन्स..
- शूटिंगसाठी रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर सिनेमाच्या यूनिटसह 26 मार्चला नवलगडमध्ये दाखल झाले होते.
- झुंझनूच्या मंडावा गड कॅम्पसमध्ये शूटिंग झाले होते. येथेच अनुष्काच्या लग्नाचा सीन चित्रीत झाला होता.
- रणबीर आणि अनुष्काचा डान्स सीक्वेन्ससुद्धा येथेच शूट झाला होता.
- 'मेहंदी लगाओ, उबटन लगाओ दुल्हनिया को सजाओ'... हे बोल असलेले हे गाणे होते. अनुष्काला नवरीचा श्रृंगार चढवला जात होता. हळद- उटणे लावले जात होते. पिंक घागर्‍यात ती अतिशय सुंदर दिसत होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिनेमाचे शूटिंग फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...