आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Alok Nath Mohnish Behl On Top Trending On Twitter

आलोकनाथनंतर मोहनीश बहल बनला \'संस्कारी\', टि्वटरवर उडतेय खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल मागील दोन दिवसांत टि्वटरवर ट्रेंडवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक सिनेमांत मोठ्या भावाच्या भूमिका साकारलेल्या मोहनीशला टि्वटर यूझर्सने 'संस्कारी बडा भाई'ने टॅग केले जाते आहे. यापूर्वी सर्वाधिक सिनेमांत वडिलांच्या भूमिका साकारणारे अभिनेते अलोकनाथ यांच्यावर सोशल साइटवर निशाणा साधला जात होता. त्यांना सोशल साइटवर 'बाबूजी' नाव दिले गेले होते.
कोण आहे मोहनीश बहल, का आलेत ट्रेंडिंगमध्ये-
मोहनीश बहलला 'मैन प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ हैं' सिनेमांसाठी ओळखले जाते. या सिनेमांसाठी त्याने काही पुरस्कारदेखील मिळवले आहेत. 'संजीवनी', 'दिल मिल गये' आणि 'कुछ तो लोग कहेंगे'सारख्या टीव्ही मालिकांमध्येसुध्दा मोहनीशने 'आदर्श बडे भाई'चे पात्र साकारले आहे. कधीकाळी आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखला जाणारा मोहनीश आता सकारात्मक भूमिकांमध्ये दिसत आहे. त्यामुळे टि्वटर यूझर्सने त्याला 'संस्कारी आणि आदर्श भाई' टॅग दिले आहे. यापूर्वी मोहनीशने सिनेमांमध्ये अनेक बलात्काराचे सीन्ससुध्दा दिले आहेत.
मोहनीश बहललाबाबत केलेले टि्वट्स-
* @micepri: Father of the Nation: Alok Nath
Brother of the Nation: Mohnish Behl
* @KyaUkhaadLega: Salman's cap: Boy
Renuka's cap: Girl
Mohnish Behl 's cap: BB. Bada Bhai zoned forever
* @Sand_In_Deed: Earlier nobody used to believe in God, but then Mohnish Behl came & told us 'Ye toh sach hai ki Bhagwan hai' and fought atheism.
*@SirJadeja: Mohnish Behl & Alok Nath. Too Much Sanskaar In A Single Pic. ;)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मोहनीश बहलविषयी केलेले टि्वट्स...