आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'लस्ट\' परफ्यूम नंतर आता हे प्रोडक्ट लाँच करणार सनी लिओनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड सेलेब्स हे त्यांचे स्वतःचेच ब्रँड लाँच करताना नेहमी दिसतात. यात ऋतिक रोशनचे 'एचआरएक्स' असेल किंवा सलमान खानचे 'बिइंग ह्यूमन', सेलेब्स हे त्यांचेच ब्रँड इस्टॅब्लिश करताना दिसतात. या यादीत आता सनी लिओनीचेही नाव आले आहे. सनी लिओनी तिचा कॉस्मेटिक ब्रँड लाँच करणार आहे. 

 

स्टारस्ट्रक असेल नाव... 
सनी तिच्या कॉम्सेटिक ब्रँडची सुरुवात ओठांपासून म्हणजेच लिप प्रोडक्टपासून करणार आहे. लिपस्टिक, लिप ग्लॉस, लिप लायनर लाँच करण्याची तिची इच्छा आहे. माझ्या ब्रँडचे नाव स्टारस्ट्रक असेल. 
- अशी माहिती आहे, की सनीने याआधी लस्ट नावाने परफ्यूम ब्रँड लाँच केला होता.

बातम्या आणखी आहेत...