आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Airport Spotted: Angry Priyanka Lashes On Media While Jackie Shroff Daughter Hides Her Face

Airport Drama: जॅकी श्रॉफच्या मुलीने लपवला चेहरा, रागात लालबुंद प्रियांका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा श्रॉफ, प्रियांका चोप्रा - Divya Marathi
कृष्णा श्रॉफ, प्रियांका चोप्रा
मुंबई: एअरपोर्टबाहेर ब्लॅक आऊटफिटमध्ये चेहरा लपवताना ही तरुणी दुसरी-तिसरी कुणी नसून जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा आहे. बुधवारी (8 जून) एका फ्रेंडसोबत मुंबईला आलेली कृष्णा मीडियाला पाहून चेहरा लपवताना दिसली. मात्र, तिने कोणत्या कारणाने असे केले, हे तिलाच ठाऊक.
रागात दिसली प्रियांका...
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा वेगळा अंदाजा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाला. जेव्हा मीडियाने तिच्या चाहत्यांना मागे हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती भडकली. रागात पीसी म्हणाली, 'तुम्ही थांबा तुमच्या मागे काही लोक आहेत. त्यांच्यावर लक्ष द्या. मी इथेच आहे. कुठेच जाणार नाहीये.' प्रियांकाने स्पष्ट केले, की तिने आतापर्यंत एकसुद्धा प्रोजेक्ट साइन केला नाहीये. पीसीशिवाय श्रध्दा कपूर, वरुण धवन, जॉन अब्राहम, ईशा देओल, अथिया शेट्टीसुध्दा एअरपोर्टबाहेर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टबाहेर दिसलेल्या स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...