आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spotted: जॅकलीन, श्रीदेवी आणि लॉरेनसह एअरपोर्टवर दिसले हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकलीन फर्नांडिस, श्रीदेवी, जूही चावला आणि लॉरेन गॉटलिब
अलीकडेच, मुंबई एअरपोर्टवर काही सेलिब्रिटी स्पॉट झाले. यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, श्रीदेवी, जूही चावला आणि लॉरेन गॉटलिबसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे सामील आहेत.
'ढिश्युम' आणि 'हाऊसफुल 3'च्या प्रमोशमध्ये बिझी जॅकलीन यावेळी ब्लू बटन डाऊन शर्ट आणि डार्क डेनिम्समध्ये दिसली. श्रीदेवी स्किनी फिटेस जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसली.
शिवाय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी, म्यूजिक कम्पोझर प्रीतम आणि कोरिओग्राफर श्यामक डावरसुध्दा एअरपोर्टवर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर क्लिक झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...