आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या अस्थि विसर्जित करुन मुंबईला परतली ऐश, सीरियस लुकमध्ये दिसला सुनील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन शनिवारी वडिल कृष्णराज राय यांच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी मेंगलोरच्या सहस्त्र लिंगेश्वर मंदिरात गेली होती. वडिलांच्या अंतिम संस्कारच्या विधी पुर्ण करुन ती रविवारी मुंबईला परत आली. मुलगी आराध्या आणि कुटूंबातील अनेक लोक तिच्यासोबत एयरपोर्टवर दिसले. यावेळी ऐश आणि आराध्याने व्हाइट ड्रेस घातला होता. ऐश्वर्याच्या वडीलांचे निधन 18 मार्चला झाले होते. एयरपोर्टवर सीरियस लुकमध्ये दिसला सुनील ग्रोवर...
 
कपिल शर्मासोबतच्या वादामुळे कॉमेडियन सुनील ग्रोवर सध्या चर्चेत आहे. रविवारी तो ब्लॅक आउटफिटमध्ये एयरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी तो खुप सीरियस लुकमध्ये दिसला. एका फॅनला सुनीलसोबत सेल्फी घ्यायचा होता. परंतु कॅमेरामध्ये पोझ देण्याऐवजी सुनीलने नजर खाली करुन चालणे पसंत केले. अथिया शेट्टी, अर्जुन रामपाल, सिंगर कनिका कुपूर, ऋचा चढ्डासुध्दा एयरपोर्टवर स्पॉट झाले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा एयरपोर्टवर क्लिक केलेल्या स्टार्सचे 5 Photos...

 
बातम्या आणखी आहेत...