आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Rishi Kapoor Spotted At Dilip Kumar’s Residence

सांत्वनासाठी ऐश्वर्या-अभिषेकसह ऋषी-रणधीर कपूर पोहोचले दिलीप कुमार यांच्या घरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन, ऋषी कपूर - Divya Marathi
ऐश्वर्या राय बच्चन, ऋषी कपूर

मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांचे भाऊ सुलतान अहमद यांचे 15 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बुधवारी दिलीप कुमार यांच्या मुंबईतील राहत्या घरी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, ऋषी कपूर, रणधीर कपूरसह अनेक कलाकार या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. या सर्वांनी सायरा बानो यांचे सांत्वन करुन सुलतान अहमद यांना श्रद्धांजली वाहिली.
सुलतान अहमद यांची नात सायशा अभिनेता अजय देवगणच्या आगामी 'शिवाय' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारेय.
पुढे पाहा, दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...