आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश-रणबीरचा रोमान्स Hit, 6 दिवसांत दीड कोटी लोकांनी पाहिला ट्रेलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांची हॉट केमिस्ट्री असलेल्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे सहा दिवसांतच सुमारे दीड कोटी चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला आहे. करन जोहर दिग्दर्शित या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या या ट्रेलरमुळे सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्का यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळाला असला तरी, रणबीर आणि ऐश्वर्या यांच्यातील रोमान्सची सध्या सर्वाधिक चर्चा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहू, ऐश्वर्या आणि रणबीरच्या या चित्रपटातील रोमान्सचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...