आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरबजीतच्या बहिणीच्या लूकमध्ये अशी दिसली ऐश्वर्या, पहिल्यांदा समोर आले फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलबीर कौरच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन - Divya Marathi
दलबीर कौरच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन

अमृतसरः 'सरबजीत' या सिनेमात दलबीर कौर ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन शुक्रवारी गोल्डन टेम्पलमध्ये पोहचली होती. सरबजीतच्या बहिणीच्या लूकमधील ऐश्वर्याचे फोटो पहिल्यांदाच समोर आले. गेल्या तीन दिवसांपासून पंजाबच्या वेगवेगळ्या भागात या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. मात्र ऐश्वर्या पहिल्यांदाच लोकांमध्ये आली होती. शूटिंगवरुन निर्माण झाला वाद...
-सरबजीत सिंहच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाच्या शूटिंगवरुन येथे वादाला तोंड फुटले होते.
-सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक उमंग कुमार, ऐश्वर्या राय बच्चन आणि कॅमेरा क्रू शूटिंगस्थळी दाखल झाले होते.
- जशी शूटिंगला सुरुवात झाली एसजीपीसीने ते थांबवले आणि टीमला श्रीगुरु रामदास लंगरमध्ये शूटिंग करावे लागले.
परवानगी घेतली नव्हती...
असे म्हटले जाते, की शूटिंगसाठी टीमने परवानगी घेतली नव्हती. तर कमेटीने दिलेल्या माहितीनुसार, परवानगी होती, मात्र टीमने निश्तिच मर्यादेपलीकडे जाऊन शूटिंग करण्याचा प्रयत्न केला होता.
पुढे पाहा, शूटिंग सेटवर क्लिक झालेली ऐश्वर्याची छायाचित्रे...