आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या कबड्डी टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली आराध्या, ऐश्वर्याही दिसली सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  प्रो-कबड्डी लीग सुरु झाले आहे. नुकतेच अभिषेक बच्चनच्या पिंक पँथर टीमला सपोर्ट करण्यासाठी ऐश्वर्या रॉय आणि मुलगी आराध्या पोहोचले होते. जिथून बाहेर पडताना या दोघांना पाहण्यात आले. यावेळी आराध्या आणि ऐश्वर्या एकाच रंगाच्या आऊटफइटमध्ये दिसले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बच्चन फॅमिलीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...