आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडीगार्डच्या लग्नात पोहोचली ऐश्वर्या, कुटुंबासोबत काढले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीगार्डच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन - Divya Marathi
बॉडीगार्डच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच तिचा बॉडीगार्ड शिवराजच्या लग्नात सहभागी झाली होती. यावेळी ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. ऐश्वर्याने नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत फोटोदेखील काढले. ऐश्वर्यासह बिझनेसवुमन टीना अंबानीसुद्धा लग्नात सहभागी झाल्या होत्या.
ऐश्वर्याने अलीकडेच संजय गुप्तांच्या 'जज्बा' सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. आता ती रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मासोबत 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लग्नात क्लिक झालेली ऐश्वर्याची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...