आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लाल साडीत कमालीची सुंदर दिसली ऐश्वर्या, घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लालबाग राजाच्या दर्शनाला दिसली. यावेळी ती ट्रॅडीशनल लुकमध्ये दिसली. ऐश्वर्याने लाल रंगाच्या गोल्डन बॉर्डरची साडी घातली होती. कपाळावर कुंकु, बिदी, लिपस्टीक, गजरा आसा पूर्ण श्रृंगार तिने केला होता आणि ती फारच सुंदर दिसत होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, ऐश्वर्याचे पुजेदरम्यानचे 7 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...