• Home
  • News
  • Aishwarya Rai Bachchan Relies On An Ayurveda Slimming Oil To Look So Damn Gorgeous

ऐश्वर्याचे स्लिमिंग सिक्रेट / ऐश्वर्याचे स्लिमिंग सिक्रेट झाले लीक, प्रेग्नेंसीनंतर सतत वापरत आहे हे प्रोडक्ट

ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 ला कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला. ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 ला कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला.
ऐश्वर्या 1994 ला मिस वर्ल्ड झाली होती. ऐश्वर्या 1994 ला मिस वर्ल्ड झाली होती.
ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे. ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे.

ऐश्वर्याचे स्लिमिंग सिक्रेट झाले लीक, प्रेग्नेंसीनंतर सतत वापरत आहे हे प्रोडक्ट.ऐश्वर्याचे स्लिमिंग सिक्रेट झाले लीक, प्रेग्नेंसीनंतर सतत वापरत आहे हे प्रोडक्ट .

दिव्य मराठी वेब टीम

Oct 31,2017 11:38:00 AM IST
मुंबई - ऐश्वर्या रॉयच्या एजलेस ब्यूटीसमोर आजही अनेक यंगस्टर्स फिके पडताना दिसतात. ऐश्वर्या बुधवारी (1 नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. एका लीडिंग डेलीच्या वृत्तानुसार, ऐश्वर्या सौंदर्य आणि तिच्या नितळ कायेसाठी आयुर्वेदिक स्लिमिंग अँड टोनिंग ऑइल यूज करते. नुकतेच तिने केरळमधून या आयुर्वेदिक प्रोडक्टचा एक पूर्ण बॉक्स ऑर्डर केला आहे. प्रेग्नेंसीनंतर अॅश रेग्युलरली या उत्पादनांचा वापर करत आहे. या डेलीने त्यांच्या खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की ऐश्वर्या साऊथमधून नेहमीच स्पाइसेस आणि ऑइल मागवत असते. सध्या अॅश राजकुमार राव आणि अनिल कपूर यांच्यासोबत 'फन्ने खां'ची शुटिंग करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 1994 मध्ये ऐश्वर्या झाली होती मिस वर्ल्ड...
ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. स्पर्धेत तिच्या बरोबर वेगवेगळ्या देशांच्या 87 मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. ऐश्वर्याने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.ऐश्वर्या राय बच्चनला 2014 च्या मिस वर्ल्ड कार्यक्रमात सर्वात यशस्वी मिस वर्ल्डचा पुरस्कार देण्यात आला होता. डिसेंबर 2014 मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून बोलवले होते.ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचा मुकूट 1993 ची मिस वर्ल्ड जमैकाची लीसा हन्ना हिच्या हस्ते देण्यात आला होता. ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966 मध्ये मुंबईच्या रीता फारियाने हा पुरस्कार मिळवला होता.सर्वात यशस्वी मिस वर्ल्डचा पुरस्कारही ऐश्वर्याने मिळवला होता.

ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. स्पर्धेत तिच्या बरोबर वेगवेगळ्या देशांच्या 87 मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. ऐश्वर्याने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

ऐश्वर्या राय बच्चनला 2014 च्या मिस वर्ल्ड कार्यक्रमात सर्वात यशस्वी मिस वर्ल्डचा पुरस्कार देण्यात आला होता. डिसेंबर 2014 मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून बोलवले होते.

ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचा मुकूट 1993 ची मिस वर्ल्ड जमैकाची लीसा हन्ना हिच्या हस्ते देण्यात आला होता. ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966 मध्ये मुंबईच्या रीता फारियाने हा पुरस्कार मिळवला होता.

सर्वात यशस्वी मिस वर्ल्डचा पुरस्कारही ऐश्वर्याने मिळवला होता.
X
ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 ला कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला.ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 ला कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला.
ऐश्वर्या 1994 ला मिस वर्ल्ड झाली होती.ऐश्वर्या 1994 ला मिस वर्ल्ड झाली होती.
ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे.ऐश्वर्या ही मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी दुसरी भारतीय मॉडेल आहे.
COMMENT