आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-मुलीसह ऐश्वर्या सिद्धी विनायकाच्या दर्शनाला, बच्चन फॅमिलीतून कोणीही नव्हते सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय बच्चनचा 1 नोव्हेंबरला 44 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि आई वृंदा रॉय यांच्यासह सिद्धी विनायक मंदिरात दर्शनाला आली होती. यावेळी ऐश्वर्याने पांढऱ्या रंगांचा सलवार-सूट घातलेला होता, यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती. आराध्याने व्हाइट कलरचा फ्रॉक घातलेला होता. मात्र यावेळी बच्चन फॅमिलीपैकी पती अभिषेक, सासु-सासरे जया-अमिताभ हे कोणीच ऐश्वर्यासोबत नव्हते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबईतील प्रसिद्ध मंदिर सिद्धी विनायकाच्या दर्शनाला ऐश्वर्या... 
बातम्या आणखी आहेत...