आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसोबत वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी रवाना झाली एश, दिसली फॅमिलीसोबत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिर्घ आजारामुळे ऐश्वर्या राय बच्चनचे वडिल कृष्णराज रायचे निधन 18 मार्चला झाले. शनिवारी सकाळी पिताच्या अस्थि विसर्जनासाठी ऐश्वर्या आणि तिची फॅमिली दिल्लीला रवाना झाली. एयरपोर्टवर ऐश्वर्या माहेरच्या फॅमिलीसोबत दिसली. ऐश्वर्याची मुलगी आराध्या तिच्यासोबत होती. यावेळी ऐश्वर्या सलवार सूट लुकमध्ये दिसली. आराध्याला व्हॉइट टॉप आणि पिंक पँट्समध्ये क्लिक केले.

दिर्घ आजारामुळे 18 मार्चला ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले होते. जानेवारीमध्ये तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यांना कँसरसंबंधीत आजार होता. कृष्णराज राय आर्मीमध्ये बायोलॉजिस्ट होते. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, कुटूंबासोबत एयरपोर्टवर दिसलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचे Photos...

 
बातम्या आणखी आहेत...