आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या निर्मातीने शेअर केला ऐश्वर्याबरोबर फोटो, म्हटली काम करण्यास फार उत्सुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय बच्चन नुकतीच निर्माता प्रेरणा अरोराबरोबर निवांत वेळ घालविताना दिसली. प्रेरणाने ऐश्वर्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर कॅप्शन लिहीले आहे, "Enthusiastically awaiting to start shooting at our upcoming project with the icon ... the gorgeous Aishwarya Rai!" In this way Ash announced his next movie 'Fanny Khan'
 
यावरुन ऐश्वर्या लवकरच आगामी चित्रपटात आपल्याला दिसणार आहे असे समजते. या चित्रपटात अनिल कपूरचीही भूमिका असणार आहे. अनिल कपूरसोबत ऐश्वर्या तब्बल 17 वर्षांनी चित्रपट करणार आहे. अनिल कपूर जरी चित्रपटात असेल तरी चित्रपटाची कथा ऐश्वर्या रॉयभोवतीच फिरते असे प्रेरणाने सांगितले. 
 
स्वप्न पूर्ण झाले - प्रेरणा अरोरा 
निर्माती प्रेरणा अरोराने ऐश्वर्यासोबत काम करणे, हे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे असे म्हणते. ऐश्वर्या केवळ सुंदरच नाही तर एक गुणी अभिनेत्रीही आहे असे प्रेरणा म्हणते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्यासोबत शेअर केलेला फोटो आणि अन्य फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...