आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.8 Cr ची ही कार खरेदी करणारा पहिला भारतीय आहे अजय, असे आहे Car कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 47 वर्षीय अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'शिवाय' 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. अलीकडेच रिलीज झालेल्या सिनेमाच्या दुस-या ट्रेलरमध्ये अजय अॅक्शन करताना दिसतोय. अनेक सीन्समध्ये अजय कारमधून जम्प घेताना दिसतोय. कारविषयी बोलायचे झाल्यास अजय लग्झरी कारचा शौकीन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास 2.8 कोटींची मसेराती क्वाट्रोपोर्टे (Maserati Quattroporte) कारसुध्दा आहे. ही कार खरेदी करणारा अजय पहिला भारतीय आहे. त्याने 2006मध्ये खरेदी केली होती. ही कार खरेदी करणारा पहिली भारतीय...

असे म्हटले जाते, की Maserati Quattroporte ही आलिशान कार खरेदी करणारा अजय पहिला भारतीय आहे. त्याने 2006 मध्ये ही कार खरेदी केली होती. अजयच्या कार कलेक्शनमध्ये मसेरातीच नव्हे तर रेंज रोवर, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसह अनेक लग्झरी गाड्या आहेत.
अजयच्या कार कलेक्शनमध्ये आणखी कोण-कोणत्या कार आहेत, हे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...