आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरीन खान-गौतम रोडेच्या अक्सर-2 चे सन्सेशनल ट्रेलर रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अक्सर-2' चा ट्रेलर लाँच झाला आहे. - Divya Marathi
'अक्सर-2' चा ट्रेलर लाँच झाला आहे.
मुंबई - जरीन खान, गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला स्टारर 'अक्सर-2' चा ट्रेलर लाँच झाला आहे. हे फिल्मचे दुसरे ट्रेलर आहे, पहिल्या ट्रेलरपेक्षाही हे अधिक हॉट आहे. 2 मिनीट 16 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जरीनच्या सेक्सी अदा, सस्पेन्स आणि थ्रिलर यांच्या मेळ घालण्यात आला आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित 'अक्सर-2' 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याआधी 6 ऑक्टोबरला फिल्म रिलीज होणार होती. काही कारणास्तवर यात उशिर झाला. विशेष म्हणजे त्याच दिवशी विद्या बालनचा तुम्हारी सुलू रिलीज होत आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा ट्रेलर... 
बातम्या आणखी आहेत...