आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या दोन भारतीय तरुणींना बिघडवला परिणीतीचा Special Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅथ्यू मॅकोनाघे, परिणीती चोप्रा, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन - Divya Marathi
मॅथ्यू मॅकोनाघे, परिणीती चोप्रा, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन

एन्टरटेन्मेंट डेस्कः दुबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल टीचर्स प्राइजच्या रेड कार्पेटवर अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, परिणीती चोप्रा आणि अली जफर पोहोचले होते. बॉलिवूड स्टार्ससोबतच ऑस्कर विजेता अभिनेता मॅथ्यू मॅकोनाघे आणि मेक्सिकन-अमेरिकन अभिनेत्री सलमा हायक या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.
जेव्हा अक्षय-अभीने खराब केला परिणीतीचा स्पेशल फोटो...
इव्हेंटमध्ये मॅथ्यूसोबतचा एक खास फोटो शेअर करुन परिणीतीने लिहिले, "Rab ne bana di jodiiiiii ... Me and Matthew!!! But photobombed by our hindustani ladkas ;) @bachchan @akshaykumar". झाले असे, की परिणीतीने मॅथ्यूसोबत हा फोटो क्लिक केला, त्याचवेळी अक्षय आणि अभिषेकने एन्ट्री घेतली आणि विचित्र हावभाव दिले. त्यामुळे परिणीतीचा हा स्पेशल फोटो खराब झाला. परिणीतीशिवाय अक्षय, अभिषेक, अली जफर यांनी इव्हेंटचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ग्लोबल टीचर्स प्राइजमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...