आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...जेव्हा अक्षयच्या गळ्यात पडून रडू लागली शिल्पा, बघा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शेट्टीचे सांत्वन करताना अक्षय कुमार - Divya Marathi
शिल्पा शेट्टीचे सांत्वन करताना अक्षय कुमार
मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी अतिशय दुःखद घटना घडली आहे. तिचे वडील सुरेंद्रनाथ शेट्टी यांचे 11 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. बुधवारी (12 ऑक्टोबर) मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेंद्रनाथ शेट्टी यांना अखेरचा निरोप द्यायला हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आले होते. शिल्पा शेट्टीचा जुना मित्र आणि अभिनेता अक्षय कुमार, सलीम खान, अभिषेक बच्चन, केन घोष, रवीना टंडन, सोफिया चौधरीसह अनेक कलाकारांनी सुरेंद्रनाथ शेट्टी यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी शिल्पा अक्षयच्या गळ्यात पडून रडू लागली. अक्षयने शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पुढील स्लाईड्सवर बघा, सुरेंद्रनाथ शेट्टी यांना अखेरचा निरोप देताना बॉलिवूड कलाकार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...