आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरा बघून अक्षयच्या मुलीने दिले क्यूट एक्स्प्रेशन्स, एअरपोर्टवर दिसल्या अनेक स्टार डॉटर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय-ट्विंकलची मुलगी नितारा कुमार आणि काजोल-अजय देवगणची मुलगी न्यासा - Divya Marathi
अक्षय-ट्विंकलची मुलगी नितारा कुमार आणि काजोल-अजय देवगणची मुलगी न्यासा
मुंबई : वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर न्यू ईयर सेलिब्रेट करुन बॉलिवूड सेलेब्स मुंबईत परतले आहेत. बुधवारी अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल आणि मुलगी नितारा कुमारसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसला. केपटाऊनमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करुन परतलेल्या अक्षय-ट्विंकल यांनी यावेळी चक्क निताराला मीडियापासून लपवून ठेवले नाही. मीडियाचे कॅमेरे बघून चिमुकल्या निताराने अतिशय क्यूट एक्स्प्रेशन्स दिले. नितारा चीभ दाखवून चक्क फोटोग्राफर्सना चिडवताना दिसली. मुलीचे हे एक्स्प्रेशन्स बघून अक्षय आणि ट्विंकल हसताना दिसले. 
 
काजोल-लारा, विवेकच्या मुलीसुद्धा दिसल्या... 
अक्षयची मुलगी निताराशिवाय काजोल, लारा दत्ता, करिश्मा कपूर, विवेक ओबेरॉय, अर्शद वारसी या कलाकारांच्या मुलीसुद्धा एअरपोर्टवर दिसल्या. काजोल पती अजय देवगण, मुलगी न्यासा आणि मुलगा युगसोबत दिसली. तर विवेक ओबरॉय त्याचे वडील सुरेश ओबेरॉय, पत्नी प्रियंका, मुलगा विवान वीर आणि मुलगी अमेयासोबत दिसला. लारा दत्ता मुलगी सायरा आणि पती महेश भूपतीसोबत स्पॉट झाली. याशिवाय करिश्मा कपूर मुलगी समीरा आणि मुलगा कियान राज कपूर सोबत मीडियाच्या कॅमे-यात क्लिक झाली.  

पुढील स्लाईड्सवर बघा, स्टार्सचा एअरपोर्ट लूक....
बातम्या आणखी आहेत...