आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यापूर्वी अक्षयने शेअर केला Video, आत्महत्या न करण्याचे केले अवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खिलाडी कुमार अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमारला 'रुस्तम' सिनेमासाठी उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार घोषीत झाला आहे. आज या पारितोषीकाचे राष्ट्रपतिंच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी अक्षयने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्याने विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याचे अवाहन केले आहे. तसेच पालकांनीही मुलांना समजून घेणे महत्वाचे असल्याचे अक्षय म्हणाला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा खिलाडी कुमारचा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...