आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा अक्षय कुमारच्‍या घराचे Inside Photos, ट्विंकल खन्‍नाने केले आहे डिझाइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात खेळताना अक्षय कुमारची मुलगी. - Divya Marathi
घरात खेळताना अक्षय कुमारची मुलगी.
मुंबई- अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 2' सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्‍दर्शन केले आहे. 2013 मधील 'जॉली एलएलबी' सिनेमाचा हा सीक्‍वल आहे. यामध्‍ये अर्शद वारसीने मुख्‍य भूमिका साकारली होती. 'जॉली एलएलबी 2' मध्‍ये अक्षय कुमार जगदीश्‍वर मिश्रा नामक वकीलाची भूमिका साकारत आहे. 
 
या अलिशान डुप्‍लेक्‍सचा मालिक आहे अक्षय 
- अक्षय कुमार अंधेरी वेस्‍टमधील लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये पत्‍नी ट्विंकल खन्‍ना आणि मुले आरव व निरमासोबत राहतो. 
- त्‍याचा अलिशान डुप्‍लेक्‍स जुहु बीचच्‍या समोरच बनविण्‍यात आला आहे. 
- घराचे इंटेरियर त्‍याची पत्‍नी ट्विंकल खन्‍नानेच डिझाइन केलेले आहेत. 
- ग्राउंड फ्लोअरवर लिव्हिंग एरिया, डायनिंग, किचन आणि अक्षय कुमारचे होम थिएटर आहे. 
- पहिल्‍या मजल्‍यावर बेडरुम, पँट्री, ट्विंकल खन्‍नाचे ऑफीस आणि बाल्‍कनी आहे. 
- या बाल्‍कनीमध्‍ये अक्षय कुमार आपल्‍या परिवारासोबत लूडो आणि इतर इनडोअर गेम खेळत असतो. 
 
याच बिल्डिंगमध्‍ये राहतो ऋतिक
- अक्षय कुमार आणि ऋतिक कुमार एकमेकांचे शेजारी आहेत. 
- जुहुमध्‍ये सी-फेसिंग बिल्‍डींगमध्‍ये या दोघांचेही अलिशान फ्लॅट आहेत. 
- अक्षय अनेक वर्षांपासून या फ्लॅटमध्‍ये राहत आहे. 
- ऋतिक मागच्‍याच वर्षी या फ्लॅटमध्‍ये शिफ्ट झाला आहे. तिसऱ्या मजल्‍यावर त्‍याचा फ्लॅट आहे. 
- दोघांनी कधीही एकत्र सिनेमात काम केलेले नाही. मात्र त्‍यांच्‍यामधील नाते चांगले आहे. 
- चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालादेखील या बिल्‍डींगमध्‍ये राहतो. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अक्षय कुमारच्‍या घराचे Inside Photos...  
 
 
बातम्या आणखी आहेत...