आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Holiday Photos: पत्नी आणि मुलीसोबत फ्रान्समध्ये सुट्या एन्जॉय करतोय अक्षय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमारने शेअर केलेला फोटो)
अभिनेता अक्षय कुमार सध्या पत्नी टि्ंवकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत फ्रान्समध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. अक्षय आणि त्याचे कुटुंबीय हॉलिडेचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. याचा अंदाजा अक्षयने शेअर केलेल्या एका फोटोवरून येतो.
सोमवारी (23 जून) अक्षयने फ्रेंच रिव्हेरामध्ये रोप क्लाइम्बिंगचा आनंद घेतला. अक्षयने वरील छायाचित्र चाहत्यांना शेअर केले. टि्वट करून अक्षयने लिहिले, 'My idea of fun...climbing some ropes at the French Riviera :) It's a top of the world feeling indeed! #sportsjunkie.'
टि्ंवकल खन्नानेसुध्दा आपल्या सोशल अकाऊंटवर हॉलिडे अनेक फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोमध्ये ती मुलगी नितारासोबत तर दुस-या फोटोमध्ये ता एका ओळखीच्या व्यक्तीसोबत दिसत आहे.
जुलैच्या सुरुवातील हॉलिडे संपवून परतल्यानंतर अक्षय 'ब्रदर्स'च्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. त्यानंतर तो 'सिंग इज ब्लिंग' सिनेमाचे शूटिंग करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षय-टि्ंवकलने शेअर केलेले photos...