आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar On The Sets Of The Singh Is Bling Celebrated Prabhudeva

PHOTOS: सिनेमाच्या सेटवर अक्षयने टीमसोबत साजरा केला प्रभूदेवाचा B'day

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये प्रभूदेवाला केक खाऊ घालताना अक्षय कुमार)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अयक्ष कुमार आपल्या 'सिंह इज ब्लिंग' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा सिनेमा 2008मध्ये रिलीज झालेल्या 'सिंग इज किंग'चा सीक्वल आहे. या सिनेमात अक्षय कुमार पुन्हा पगडीमध्ये दिसणार आहे.
विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजी 'सिंह इज ब्लिंग'चे शूटिंग सुरु झाले आणि त्याचदिवशी दिग्दर्शक प्रभूदेवा यांचा वाढदिवस होता. या दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी अक्षय कुमारने एका हॉटेलमध्ये केक कटींग सेरेमनीचे आयोजन केले होते. एवढेच नव्हे अक्कीने प्रभूदेवाला केकसुध्दा खाऊ घातला.
'सिंह इज ब्लिंग'मध्ये अक्षय कुमारशिवाय अभिनेत्री लारा दत्ता, एमी जॅक्सन आणि रती अग्निहोत्रीसुध्दा दिसणार आहे.
यापूर्वी 2012मध्ये अक्षय कुमारने प्रभूदेवाच्या दिग्दर्शित 'राऊडी राठोड'मध्ये काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रभूदेवाच्या वाढदिवसाची छायाचित्रे...