आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने 9 वर्षांनंतर 'टुअर फ्यूजन'मध्ये केले परफॉर्म, माधुरी-सोनाक्षीसुध्दा दिसल्या सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये होणाऱ्या 'टुअर फ्यूजन-२०१५'मध्ये यंदा अक्षय कुमारला सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. शनिवारी रात्री अक्षयने आपल्या धडाकेबाज परफॉर्मन्सने सोहळ्याची शान वाढवली. माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, चित्रांगदा सिंह, प्रभुदेवाबरोबरच अन्य सिनेताऱ्यांचा या सोहळ्यात समावेश होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टुअर फ्यूजन-2015च्या अंतर्गत बॉलिवूड सेलेब्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...