आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\'मिळाल्याने अक्षय कुमारने केला आनंद व्यक्त, कुटुंब आणि पत्नीला दिले श्रेय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये रुस्तम चित्रपटासाठी अक्षयकुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपट पुरस्काराच्या अनुषंगाने अक्षय कुमारने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून आनंद व्यक्त केला आहे. या पुरस्काराचे श्रेय त्याच्या कुटुंबाला आणि पत्नीला दिल्याने याबाबतीत जोरदार चर्चा सुरू आहे. 
 
 
पुढील स्लाईडवर पाहा अक्षय कुमारचा आनंद ...
बातम्या आणखी आहेत...