आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Shares 1st Poster Of Rustom And Its Intriguing

अक्षयने शेअर केले \'रुस्तम\'चे पहिले पोस्टर, इलियानासुध्दा दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रुस्तम' पोस्टर - Divya Marathi
'रुस्तम' पोस्टर
 
मुंबई- अक्षय कुमारने \'रुस्तम\' या आगामी सिनेमाचे पहिले ऑफिशिअर पोस्टर टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे. सोबतच त्याने सिनेमाची रिलीज डेटसुध्दा उघड केली आहे. हा सिनेमा 12 ऑगस्ट 2016ला रिलीज होणार आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले, \'3 shots that shocked the nation and changed his life! Find out what happened with #Rustom this August 12, 2016.\'
 
नवीन पोस्टरमध्ये दिसली इलियाना... 
यापूर्वी सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये अक्षय एकटा नेव्ही ऑफिसरच्या लूकमध्ये दिसला होता. परंतु या नवीन पोस्टरमध्ये सिनेमाचे लीडिंग लेडी इलियाना डिक्रीजसुध्दा दिसत आहे. इलियानाशिवाय ईशा गुप्तासुध्दा सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाला टीनू सुरेश देसाईने दिग्दर्शित केले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षयचे टि्वट आणि फर्स्ट लूक...