आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar, Siddharth Malhotra And Jackie Shroff Promotes \'Brothers\'

EXCLUSIVE VIDEO: \'ब्रदर्स\'ने लढवला पंजा, एकमेकांसाठी गायले गाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'ब्रदर्स' या आगामी सिनेमाचे मुख्य स्टार्स सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच अक्षय कुमार, सिध्दार्थ मल्होत्रा आणि जॅकी श्रॉफ सिनेमा प्रमोट करण्यासाठी divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसमध्ये पोहोचले होते. येथे टीमने आमचा प्रतिनिधी ओंकार कुलकर्णीसोबत खास बातचीत केली.
बातचीतदरम्यान अक्षय आणि सिध्दार्थ डार्ट गेम खेळले, नंतर पंजा लढवला. नंतर दोघांनी एकमेकांसाठी गाणे गायले. 'ब्रदर्स' सिनेमा येत्या 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.