आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड भास्कर बातमीचा IMPACT: अक्षय घेणार त्याला पहिला ब्रेक देणा-या प्रोड्युसरची काळजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या करिअरची पहिली संधी देणारे निर्माते रवि श्रीवास्तव यांनी अलीकडेच बॉलिवूड भास्करसोबत एक्सक्लूझिव्ह बातचित करताना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगितले होते. हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करणा-या रवि यांच्याकडे आता उपचारांसाठीही पैसे नाहीत. आमचे हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या टीमला तातडीने रवि श्रीवास्तव यांच्याकडे पाठवले आणि ट्विट करुन त्याची टीम रवि श्रीवास्तव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
पुढे वाचा, नेमके काय घडले आणि रवि श्रीवास्तव यांना काय मिळाली मदत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...