आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Poster: \'उडता पंजाब\'मध्ये असा असेल आलिया भटचा Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'उडता पंजाब'च्या पोस्टरवर आलिया भट - Divya Marathi
'उडता पंजाब'च्या पोस्टरवर आलिया भट
मुंबई: 'उडता पंजाब' सिनेमातील अभिनेत्री आलिया भटचा लूक समोर आला आहे. त्यात ती धावताना दिसतेय. तिच्या डोक्यावर आणि हातावर जखमांचे निशाण दिसत आहेत. मोशन पोस्टरसोबत एका डायलॉगचासुध्दा वापर केला होता. डायलॉग आहे, 'ताका हम राह भूल के आए है...ऐ...हमार सुनबा न तो गणिया फाट जाई'
शाहिद आणि करीनाचे लूकसुध्दा झाले आहेत रिव्हिल...
सिनेमासाठी शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या लूक यापूर्वीच समोर आले आहेत. अभिषेक चौबे यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात दिलजीत दोशांजसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. 17 जूनला रिलीज होणा-या या सिनेमाची कहाणी पंजाबच्या ड्रग कल्चर मांडणारी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीना आणि शाहिदचा लूक...
बातम्या आणखी आहेत...