आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्स अंडर 30 एशिया लिस्टच्या टॉप सेलिब्रेटीजमध्ये आलिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  कमी वयातच बी टाऊनच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक असलेल्या आलिया भट्टने अजून एक मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या फोर्ब्स अंडर 30 च्या लिस्टमध्ये तिला स्थान मिळाले आहे. 
 
आलिया केवळ 24 वर्षांची आहे आणि सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक हिट चित्रपट देण्यासोबतच ती मोठ्या ब्रँड्सच्या अनेक जाहिरातींमध्ये काम करत आहे.
 
क्युट चेहरा आणि उत्तम अभिनयामुळे प्रसिद्ध झालेल्या आलियाने नुकतेच एक घर खरेदी केले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...