आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Sister Pooja Bhatt Celebrating Eight Months Of Staying Away From Alcohol

8 महिन्यांपासून या बॉलिवूड अभिनेत्रीने प्यायली नाही दारु, ट्वीटरवर केले सेलिब्रेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आलिया भट्टची बहीण आ्रणि अभिनेत्री पूजा भट्टने अनेकदा तिला दारु पिण्याची सवय असल्याचे कबुल केले आहे. पण आता तिने दारु सोडल्याचेही सांगितले आहे. नुकतेच पूजाने ट्वीटरवरलयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ट्वीटवरवर एक सेल्फी पोस्ट करत पूजाने लिहीले आहे की, Oh and today is eight months of sobriety for me! Have come a pretty long way baby! Here's to the rest of the journey! #onedayatatime". डिसेंबर 2016 साली सोडली होती दारु..
 
पूजाने डिसेंबर 2016 पासून दारुला हात लावलेला नाही..
- पूजाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी आता 45 वर्षाची आहे आणि अजून स्वतःला 10 वर्षे देऊ इच्छित आहे. यासाठी मला दारु सोडावी लागणार आहे. 
- मला दारु आणि इतर नशा करण्याची सवयही सोडावी लागणार आहे असे तिने सांगितले होते. 
 
आलियाची सावत्र बहीण आहे पूजा..
- पूजा चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.
- महेशची पहिली पत्नी किरण एंग्लो-इंडियन होती. त्यांना लॉरेन ब्राइट या नावानेही ओळखले जाते. 
- पूजाव्यतिरीक्त महेश यांना एक मुलगा आहे त्याचे नाव राहुल भट्ट आहे.
- आता पूजा तिचे वडील महेश, स्टेपमॉम सोनी राजदान आणि आलिया भट्ट यांच्यासोबत राहते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा भट्टचे 6 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...