आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या बॉडीगार्डसोबत 3 वाजता घरी परतली आलिया, आईला कळाले तेव्हा घडले असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  आलिया भट्टची आई सोनी राजदानने आलियाच्या बॉडीगार्डला नोकरीवरुन काढून टाकले आहे. सुरक्षेची जबाबदारी घेणारा बॉडीगार्डच दारुच्या नशेत असल्या कारणाने 
सोनी राजदानने त्याला कामावरुन काढून टाकले आहे.
 
जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण..
 
एका गॉसिप वेबसाईटने दिलेल्या माहितीवरुन, आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी जेव्हा गेली तेव्हा तिने ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला घराच्या आसपास राहण्यास सांगितले. जेव्हा रात्री 
तीन वाजता ती घरी जाण्यास निघाली तेव्हा तिने बॉडीगार्डला बोलाविले. ड्रायव्हर तर आला पण खूप वेळा फोन करुनही बॉडीगार्ड काही आला नाही. जेव्हा बॉडीगार्ड आला आणि तिच्या शेजारी बसला तेव्हा तिला कळाले की बॉडीगार्डने दारु पिली आहे. असे कळूनही आलिया शांतपणे गाडीत बसून राहिली.
 
घरी येताच आलियाने बॉडीगार्डबद्दल घरी सांगितले तेव्हा आई सोनी राजदानने सकाळी बॉडीगार्डला फोन करुन खडे बोल सुनावले आणि नोकरीवरुन काढून टाकले.
  
पुढच्या स्लाईडवर..मागील महिन्यात मिळाली होती आलियाला जीवे मारण्याची धमकी
बातम्या आणखी आहेत...