आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील शेट्टीच्या वडिलांच्या अंत्यसंस्कार पोहोचले अमिताभ बच्चन, या कलाकारांनी दिला अखेरचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: अभिनेता सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. गुरुवारी मुंबईत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेकसोबत अंत्यसंस्कारात सहभागी झाले. जॅकी श्रॉफ, सोनू सूद, सूरज पंचोली, बंटी वालियासह अनेक कलाकारांनी सुनील शेट्टीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. 93 वर्षीय वीरप्पा शेट्टी दीर्घ काळापासून आजारी होते. 

अथियाने वाहिली आजोबांना श्रद्धांजली...
सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी अंत्यसंस्कारात दिसली नाही. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या आजोबांना श्रद्धांजली देताना त्यांच्यासोबतचा तिचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, "And sometimes even a lifetime isn't enough. Until we meet again.❤️ Thank you for being my grandfather. Hope you're happy and at peace wherever you are. Love you Ajja, will miss you forever."

पुढे बघा छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...