आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर पहिल्यांदा एकत्र दिसणार बिग बी आणि कंगना राणावत, शूट केली अॅड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' रिलीजनंतर अमिताभ बच्चन यांनी कंगणाची भरभरून प्रशंसा केली होती. आता दोघे एकत्र काम करत आहे. मात्र हा सिनेमा नसून, एक जाहिरात आहे. या दोघांनी एकत्र काम करण्यासोबत एक खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीचे दिग्दर्शन 'पीके' फेम राजकुमार हिराणी करत आहेत.
सध्या याचे शुटिंग सुर आहे. शूटिंगदरम्यानचे अनेक छायाचित्रे बच्चन कुटुंबीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. ही जाहिरत लवकरच प्रसारित होणार आहे. बच्चनच्या कंगणासाठी 'करिश्मे'सारखा शब्द वापरल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या शूटिंगचे काही फोटो...